Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб बहिणीसाठी केला आम्ही कोंबडी वड्यांचा बेत 😍| Kokani Style Kombadi Vade - Ambavali, Mandangad (Konkan) в хорошем качестве

बहिणीसाठी केला आम्ही कोंबडी वड्यांचा बेत 😍| Kokani Style Kombadi Vade - Ambavali, Mandangad (Konkan) 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



बहिणीसाठी केला आम्ही कोंबडी वड्यांचा बेत 😍| Kokani Style Kombadi Vade - Ambavali, Mandangad (Konkan)

बहिणीसाठी केला आम्ही कोंबडी वड्यांचा बेत 😍 | Kokani Style Kombadi Vade - Ambavali, Mandangad (Konkan) बहीण माहेरी कोकणात आल्यावर आम्ही तिचा पाहुणचार केला. कोकणात कोंबडी वडे खूप लोकप्रिय आहेत. चिकन सुक्का आणि चिकन रस्सा सोबत कोंबडी वड्याचा बेत घरी असेल तर एकप्रकारे सणच असतो. सर्वांच्या आवडीचे कोंबडी वडे आई तिच्या पद्धतीने तयार करते. कोंबडी वडे तयार करण्यासाठी आईने सकाळी पीठ ठेवले होते. कोकणात चिकनला सागोती बोलतात. कोंबडी वडे ज्यांना आमच्या गावी पोल्या बोलतात. सगळीकडे कोंबडी वडे म्हणून लोकप्रिय आहेत. आम्ही गावी गेलो की, आई आमचा असा बेत होत असतो. गावावरून चाकरमानी मुंबई शहराकडे येताना गावची मंडळी असा सागोती आणि कोंबडी वाड्याचा बेत होतो. आम्ही रात्री एकत्र जेवण करुन गावाकडच्या गप्पा केल्या. गावाला त्यांना बाता बोलतात. कोकणातल्या गावची बातच काही और आहे. आम्ही जेव्हा जेव्हा गावी जातो तेव्हा आम्हाला मजा करायला मिळते. मुलं बाळं गावी कोकणात गेले की खूप खुश होतात. हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेन्ट करायला विसरू नका. #BahinisathiKelaKombdiVadyanchaBet #KombadiVadeSagoti #ChickenRassaChickenSukka #sforsatish आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा. https://t.me/sforsatish_official मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar   ------------------------------- मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत, तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता. मोबाईल Vivo V21 5G - https://amzn.to/3FlKq9M DSLR कॅमेरा Canon EOS 200D - https://amzn.to/3GuElJy गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - https://amzn.to/3FkYL6k डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- https://amzn.to/3rgplsf इअरफोन boAt Rockerz 255 - https://amzn.to/33z1r36 लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- https://amzn.to/3Fm1oES

Comments