Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Balasaheb Thackeray : जेव्हा Mumbai सुन्नं झालेली | Death anniversary | Uddhav Thackeray в хорошем качестве

Balasaheb Thackeray : जेव्हा Mumbai सुन्नं झालेली | Death anniversary | Uddhav Thackeray 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Balasaheb Thackeray : जेव्हा Mumbai सुन्नं झालेली | Death anniversary | Uddhav Thackeray

दशकांपासून मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणातला झंझावाती आवाज 17 नोव्हेंबर 2012 रोजी शांत झाला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. मुंबईत स्मशानशांतता पसरली, दुकानं बंद झाली, ऑफीसमधून लोक वेळेआधीच निघाली किंवा सोडण्यात आली, रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवली, मुंबईत सुरक्षा दल तैनात करण्यात आले..वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करणं टाळा, असंही मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलेलं. शिवसेना भवनावरील भगवाही खाली उतरवण्यात आला. केवळ मुंबईच नाही तर नाशिक, कोल्हापूर, नवी मुंबई, कोकणातही अभूतपूर्व शांतता पसरलेली. --------- इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak  

Comments