У нас вы можете посмотреть бесплатно Pune Porsche Accident Case: Sunil Tingre, Hasan Mushrif, Dr. Saple यांच्यावर आरोप, अडचणीत कोण आलंय? или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
#BolBhidu #PunePorscheCase #AgarwalCase सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर आरोप, राज्याच्या मंत्र्यांवर आरोप, पोलिस अधिकाऱ्यांवर आरोप, ससून रुग्णालयातल्या डॉक्टरांवर आरोप, एसआयटीच्या प्रमुखांवर आरोप, बाल न्याय मंडळाच्या सदस्यांवर आरोप, कुणाची चौकशी सुरु, कुणाचं निलंबन झालेलं, कोण अडचणीत आल्याची चर्चा आणि कोण अडचणीत येणार असा प्रश्न... हे सगळं घडलं कशात आणि कशामुळं ? तर पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या वेदांत अगरवाल अपघात प्रकरणामुळं. १९ मेच्या पहाटे झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला, ज्या गाडीमुळं अपघात झाला ती भरधाव पोर्श चालवणाऱ्या वेदांत अगरवालला अटक झाली, त्याला गाडी दिल्यामुळं आणि पुराव्यात छेडछाड केल्यामुळं त्याचे वडील विशाल अगरवाल आणि आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना अटक झाली. पण यात फक्त अगरवाल कुटुंबच अडचणीत आलं असं नाही, तर आमदारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत अनेक जणांचा बाजार उठला, पण कसा आणि कोणाकोणाचा पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/