Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб सकाळच्या घाईत या टिप्स वापरून 1/2 पाउण तासात टिफिन रेसिपीज, मुग डाळ पराठा Veg Cutlets SaritasKitchen в хорошем качестве

सकाळच्या घाईत या टिप्स वापरून 1/2 पाउण तासात टिफिन रेसिपीज, मुग डाळ पराठा Veg Cutlets SaritasKitchen 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



सकाळच्या घाईत या टिप्स वापरून 1/2 पाउण तासात टिफिन रेसिपीज, मुग डाळ पराठा Veg Cutlets SaritasKitchen

#tiffinrecipes #schooltiffinrecipes #प्रोटीनपराठारेसिपी #moongdaalparatharecipe #paratharecipe #mixvegcutlets #ज्वारीचापराठा #paratharecipekids प्रत्येक आईला पडणारा प्रश्न रोज मुलांच्या शाळेच्या डब्यात काय द्यायचं? मुलं भाज्या खात नाहीत, पण आईला नेहमीच वाटते मुलांनी सर्व भाज्या, पालेभाज्या पौष्टिक अन्न रोजच्या रोज खावे आणि रोज संपूर्ण डब्बा संपवून यावा. मुलाने डबा संपवला की आई एवढं समाधान कोणालाच मिळत नाही. तर प्रत्येक आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी saritas kitchen मध्ये आपण रोजच्या जेवणाची थाळी, फूड बिजनेस सिरीज, रोजच्या नाष्टा सिरीज, टिफिन सिरीज याच सोबत शाळेचा डब्बा सीरिज चालू केली आहे. त्यामध्ये आपन मुलाना डब्यात देता येतील असे नाष्टा आणि जेवण असे 2 प्रकार पाहणार आहोत. सकाळच्या घाईत मुलांच्या डब्याला देता येतील असे अर्ध्या तासात होणारे नाष्टा आणि जेवण, अशा या सीरिज चा हेतू असेल. नेहमीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने कशी खाऊ घालायची किंवा नेहमीची भाजी चविष्ट मुलांना आवडेल अशी बनवण्यासाठी इथे मी टिप्स वापरून पदार्थ बनवले आहेत. तुम्हाला किचन मध्ये नक्किच कामी येतील. आज saritas kitchen मध्ये आपण टिफिन साठी मुग डाळीचा प्रोटीन युक्त पौष्टिक पराठा आणि उरलेल्या चपाती पासून मिक्स व्हेज Cutlets बनवत आहोत. Breadcrumbs न वापरता मिक्स भाज्या कटलेट रेसीपी - साहित्य - उकडलेला बटाटा 2 लहान गाजर किसून 1/4 cup कप मटार 2 tbsp शिमला मिरची 2 tbsp चपाती 1 डाळे 2 tbsp काळी मिरी पूड 1/2 tsp मिरची पाउडर 1tsp जिरे पूड 1 tsp मीठ तूप डाळींचा पराठा रेसीपी / मूग डाळ पराठा - साहित्य - शिजवलेली मूग डाळ 1 cup कणिक / गव्हाचे पीठ 1 cup कोथिंबीर 1/4 cup मेथी पाने 1/4 cup मिरची पाउडर 1 tsp जिरे पूड 1 tsp मीठ तीळ 2 tsp साजूक तूप गरजेप्रमाणे Mix veg cutlets / tikki without breadcrumbs - Ingredients :- Boiled potato 2 small Grated carrot 1/4 cup Green Pease 2 tbsp Capsicum 2 tbsp Chapati 1 Roasted Chana daal 2 tbsp Black pepper pw 1/2 tsp Red chilly pw 1 tsp Salt Ghee In saritas kitchen we have Published many series like rojchya jevnachi thali, veg thali, breakfast series, food business series, tiffin recipe series now schools are going to start we have started this school tiffin series. In this series we will see the tiffin recipes which can be prepared in just 30-40 mins in morning rush. Also they are healthy and kids will love those. In today's video we have shared the recipe of protein reach moong daal paratha. & mixed veg Cutlets. Protein reach moong daal paratha - Ingredients - Boiled yellow moong डाळ 1 cup Wheat flour 1 cup Fresh coriander 1/4 cup Methi leaves 1/4 cup Red chilly powder tsp Cumin pw 1tsp Greated ginger 1 tsp Sesame 2 tsp Salt Ghee as required ***** इतर रेसिपीज पाहण्यासाठी :- सकाळच्या घाईत या टिप्स वापरून बनवा 1/2 ते पाउण तासात टिफिन रेसिपीज shevai upma recipe / Chole recipe    • सकाळच्या घाईत या टिप्स वापरून बनवा 1/...   प्रत्येक आईला पडणारा प्रश्न, शाळेच्या डब्यात रोज काय द्यायचं? दुधीचा नाष्टा रेसिपी / saritas kitchen    • प्रत्येक आईला पडणारा प्रश्न, शाळेच्या...   प्रत्येक आईला पडणारा प्रश्न शाळेच्या डब्यात काय द्यायचं? केळ्याचे पॅनकेक लेमन राइस / SaritasKitchen    • प्रत्येक आईला पडणारा प्रश्न शाळेच्या ...   रोज डब्यात काय द्यायचं प्रश्न पडतो? टिफिन रेसिपी 1 | बेसन भेंडी | Besan Bhidni Recipe saritaskitchen    • रोज डब्यात काय द्यायचं प्रश्न पडतो? ट...   खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी मटकीची उसळ /टिफिन रेसिपी 2 Matakichi Usal Recipe | Saritas Kitchen    • खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी मटकी...   रोज काय बनवायचं प्रश्न पडतो? कधी पहिली नसेल, ठेचून केलेली खमंग बटाटा भाजी | टिफिन 3 | SaritasKitchen    • रोज काय बनवायचं प्रश्न पडतो? कधी पहिल...   ***************************************** अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏 subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा    / @saritaskitchen   दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)    / @saritapadmanvlogs   For business enquiries email us @ [email protected]

Comments