Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб हाय ब्लड प्रेशर मधे उपयुक्त योगासने प्राणायाम, प्रेशर पाॅईन्टस् | Yoga for High Blood Pressure в хорошем качестве

हाय ब्लड प्रेशर मधे उपयुक्त योगासने प्राणायाम, प्रेशर पाॅईन्टस् | Yoga for High Blood Pressure 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



हाय ब्लड प्रेशर मधे उपयुक्त योगासने प्राणायाम, प्रेशर पाॅईन्टस् | Yoga for High Blood Pressure

हाय ब्लड प्रेशर मधे उपयुक्त योगासने प्राणायाम , प्रेशर पाॅईन्टस् वाढत्या वयानुसार उच्चरक्तदाबाची समस्या कॉमन असते. परंतु आजकाल कमी वयात अगदी पंचविशीत सुद्धा उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला आहे. त्यामागचे मुख्य कारण आहे स्ट्रेस. त्यासाठी योगासनं, प्राणायाम, ओंकार जप यांचा उत्कृष्ट फायदा होताना दिसतो . हाय ब्लडप्रेशर ची समस्या असताना कुठली योगासनं प्राणायाम हे उपयुक्त ठरतील हे मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्याच प्रमाणे हातावरचे सोपे प्रेशर पॉईंट दाखवलेले आहेत की जे तुम्ही बसल्या बसल्या दाबून आपला बीपी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू शकतात. डायबीटीस आणि ब्लड प्रेशर यांच्या गोळ्या मनाने सुरू करू नयेत आणि मनाने बंद करू नयेत . मनाने कमीजास्त करू नयेत . या सगळ्यांसाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे . तेव्हा कुठलेही उपचार चालू असताना बीपी डायबेटिस च्या गोळ्या मनाने चालू बंद करू नका . तसेच ज्यांना बीपीचे समस्या नुकतीच सुरू झालेली आहे त्यांनी या योगासने प्राणायाम यांचा आणि काही आयुर्वेदिक औषधांचा वापर केल्यास त्यांना बीपीच्या ऍलोपॅथीच्या गोळ्या पासून सुटका मिळू शकते किंवा त्याच्या गोळ्या घेण्याची गरज पडणार नाही इतक हे इफेक्टिव आहे Enjoy Ancient wisdom with Dr. Isha's Palette# YouTube# subscribe चांगल्या प्रतीची दर्जेदार आयुर्वेदिक औषधे, आयुर्वेद वनस्पतींचे चूर्ण मिळवण्यासाठी ह्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकतात 7058944367 ( WhatsApp message only ) कारण औषधे चांगल्या प्रतीचे असतील तरच आयुर्वेदिक औषधे लागू पडतात. अन्यथा खराब प्रतीची निकृष्ट दर्जाची आयुर्वेदिक औषधे वापरल्यास त्यांचा गुण येत नाही.

Comments