Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб अमरावतीत Navneet Rana यांचा पराभव, पण क्रेडिट Yashomati Thakur व Bacchu Kadu यांना का दिलं जातं ? в хорошем качестве

अमरावतीत Navneet Rana यांचा पराभव, पण क्रेडिट Yashomati Thakur व Bacchu Kadu यांना का दिलं जातं ? 3 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



अमरावतीत Navneet Rana यांचा पराभव, पण क्रेडिट Yashomati Thakur व Bacchu Kadu यांना का दिलं जातं ?

#BolBhidu #AmravatiLoksabha2024 #YashomatiThakur अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी भाजपच्या नवनीत राणा यांचा पराभव केला. या विजयाचं मुख्य क्रेडिट काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना दिलं जातं. तर राणांना पराभूत करण्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या बच्चू कडू यांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप आणि नवनीत राणांना मोठा धक्का बसलाय. बळवंत वानखडे यांच्यासाठी यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू कसे किंगमेकर ठरले, पाहुयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments