Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Raju Shinde | छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का, एकनिष्ठ कार्यकर्ते ठाकरे गटाच्या वाटेवर в хорошем качестве

Raju Shinde | छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का, एकनिष्ठ कार्यकर्ते ठाकरे गटाच्या वाटेवर 3 дня назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Raju Shinde | छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का, एकनिष्ठ कार्यकर्ते ठाकरे गटाच्या वाटेवर

#RajuShinde #UddhavThackeray #DevendraFadnavis #ChhatrapatiSambhajinagar #BJP #MaharashtraTimes भाजपचे एकनिष्ठ नेते राजू शिंदे लवकरच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. राजू शिंदे यांचा हा पक्षप्रवेश महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे. शिंदे यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष यांच्यासह नगरसेवक व इतर पदाधिकारी ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाने शिंदे गटासोबत युती केली. ही युती झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जुळवलेल्या अनेक गणित बिघडली. अडीच वर्ष महिन्यात केल्यानंतर कार्यकर्त्यांना शिंदे गटाचे काम करावे लागत असल्याचे भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली मात्र ही जागा शिंदे गटाकडे गेल्यामुळे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X... Facebook:  / maharashtratimesonline   Twitter:   / mataonline   Google News : https://news.google.com/publications/... Website : https://marathi.indiatimes.com. https://marathi.timesxp.com/ About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Comments