Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб 'ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे' असं आनंद दिघेंना का म्हटलं जायचं? Who is Anand Dighe? Dharmveer в хорошем качестве

'ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे' असं आनंद दिघेंना का म्हटलं जायचं? Who is Anand Dighe? Dharmveer 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



'ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे' असं आनंद दिघेंना का म्हटलं जायचं? Who is Anand Dighe? Dharmveer

९० च्या दशकात ठाण्यात चाळीत राहणारी काही लोकं एका गॅस एजंटच्या दादागिरीमुळे हैराण झाली होती. गॅस पुरवठा करणारा एजंट चाळीतल्या लोकांना त्रास द्यायचा. वेळेवर गॅस पुरवायचा नाही, जास्त पैसे घ्यायचा. उर्मट बोलायचा. चाळीतली ती गरीब लोकं टेंभी नाक्यावरच्या आनंद-आश्रमात म्हणजे आनंद दिघेंच्या ऑफिसात गेली. आनंद दिघेंनी त्या गॅस एजंटला फोन फिरवला आणि फक्त एकच वाक्य बोलले. परत त्रास दिलास तर मी स्वत: तिथे येईन. झालं, दिघेंच्या त्या एका फोननंतर गॅस एजंट सुतासारखा सरळ झाला. परत त्या चाळीतल्या लोकांना त्या एजंटनं कधीच त्रास दिला नाही. ही होती आनंद दिघे नावाची ताकद. aniket vo #ananddighe #Balasahebthackeray #Shivsena #Thane #Tembhinaka #maharashtra Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat  

Comments