Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб 'चुकली दिशा तरीही '- विंदा करंदीकर | सादरीकरण आणि रसग्रहण - ओंकार करंदीकर | Vinda Karandikar Kavita в хорошем качестве

'चुकली दिशा तरीही '- विंदा करंदीकर | सादरीकरण आणि रसग्रहण - ओंकार करंदीकर | Vinda Karandikar Kavita 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



'चुकली दिशा तरीही '- विंदा करंदीकर | सादरीकरण आणि रसग्रहण - ओंकार करंदीकर | Vinda Karandikar Kavita

कविता: 'विंदा करंदीकर ' यांची 'चुकली दिशा तरीही ' कविता सादरीकरण आणि रसग्रहण : ओंकार करंदीकर महान कवी विंदा करंदीकर यांची 'चुकली दिशा तरीही' ही कविता अतिशय सकारात्मक दृष्टीकोन मांडणारी, मनाला बळ देणारी, आत्मविश्वास परत मिळवायला मदत करणारी कविता आहे. एखादा मोठा कवी किती चपखल शब्द वापरतो आणि त्यात विंदा असतील तर ते किती बेधडक विचार मांडायचे याचं ही कविता म्हणजे उत्तम उदाहरण आहे. मराठीकविता #काव्यरसग्रहण # विंदाकरंदीकर #marathikavita #vindakarandikar #poetry ही कविता जरूर ऐका, तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला काय अर्थ सापडला ते मला Comment करून जरूर कळवा. माझं काम आवडत असेल तर चॅनेल ला Subscribe करा, विडिओ आवडला असेल तर नक्की Like आणि Share करा. धन्यवाद. Please click on this link to subscribe to my YouTube channel    / @onkarkarandikar1086   I have recited three more poems of Vinda Karandikar, sharing the video links below:    • कविता: एवढे लक्षात ठेवा - विंदा करंदी...      • तुकोबाच्या भेटी शेक्सपिअर आला - विंदा...      • सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी- व...  

Comments