Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб सकाळच्या घाईत या टिप्स वापरून बनवा 1/2 पाउण तासात टिफिन रेसिपीज Chole & shevai upma saritas kitchen в хорошем качестве

सकाळच्या घाईत या टिप्स वापरून बनवा 1/2 पाउण तासात टिफिन रेसिपीज Chole & shevai upma saritas kitchen 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



सकाळच्या घाईत या टिप्स वापरून बनवा 1/2 पाउण तासात टिफिन रेसिपीज Chole & shevai upma saritas kitchen

प्रत्येक आईला पडणारा प्रश्न रोज मुलांच्या शाळेच्या डब्यात काय द्यायचं? मुलं भाज्या खात नाहीत, पण आईला नेहमीच वाटते मुलांनी सर्व भाज्या, पालेभाज्या पौष्टिक अन्न रोजच्या रोज खावे आणि रोज संपूर्ण डब्बा संपवून यावा. मुलाने डबा संपवला की आई एवढं समाधान कोणालाच मिळत नाही. तर प्रत्येक आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी saritas kitchen मध्ये आपण रोजच्या जेवणाची थाळी, फूड बिजनेस सिरीज, रोजच्या नाष्टा सिरीज, टिफिन सिरीज याच सोबत शाळेचा डब्बा सीरिज चालू केली आहे. त्यामध्ये आपन मुलाना डब्यात देता येतील असे नाष्टा आणि जेवण असे 2 प्रकार पाहणार आहोत. सकाळच्या घाईत मुलांच्या डब्याला देता येतील असे अर्ध्या तासात होणारे नाष्टा आणि जेवण, अशा या सीरिज चा हेतू असेल. नेहमीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने कशी खाऊ घालायची किंवा नेहमीची भाजी चविष्ट मुलांना आवडेल अशी बनवण्यासाठी इथे मी टिप्स वापरून पदार्थ बनवले आहेत. तुम्हाला किचन मध्ये नक्किच कामी येतील. आज आपण एकदम मऊ मोकळा शेवई उपमा / शेवई उप्पीट रेसिपी टिप्स वापरून बनवतोय आणि त्यासोबत पटकन, कमी मसाल्यात होणारी छोले सुकी भाजी बनवतोय. मुलं अगदी मिटक्या मारत खातील आणि प्रत्येक आई समाधानी होईल. South Indian breakfast recipe. साऊथ इंडियन शेवई उपमा रेसिपी / शेवई उप्पीट रेसिपी - साहित्य - शेवई 1 cup साजूक तूप 2-3 चमचे शेंगदाणे 2tbsp मोहरी 1 tsp जिरे 1/2tsp हिरव्या मिरची 1-2 कढी पता कांदा 1 टोमॅटो 1 गाजर 2 tbsp मटार 2 tbsp हिंग 1/4 tsp पाणी 2 cups मीठ कोथिंबीर छोले सुकी भाजी रेसिपी - साहित्य - भिजवलेले छोले 1.5 cup तूप 2 - 3 tbsp जिरे 1 tsp तमालपत्र 1 दालचिनी 1 कांदा 2 मोठे आले लसुण पेस्ट 1 tsp टोमॅटो 1 हिंग 1/4 tsp मिरची पाउडर 1 tsp धणे पावडर 1. 5tsp हळद 1/2 tsp मीठ छोले मसाला 1/2 tsp In saritas kitchen we have Published many series like rojchya jevnachi thali, veg thali, breakfast series, food business series, tiffin recipe series now schools are going to start we have started this school tiffin series. In this series we will see the tiffin recipes which can be prepared in just 30-40 mins in morning rush. Also they are healthy and kids will love those. South Indian breakfast. In today's video will see south Indian breakfast shevai upama recipe & Chole recipe. I have shared some tips to make soft and non sticky shemai upama and quick yet tasty Chole sabji in less ingredients. Ingredients shemai upama / vermicilli upama - Vermecilli / shevai 1 cup Ghee 2-3 tsp Peanuts 2 tbsp Mustered seeds 1 tsp Cumin seeds 1/2 tsp Curry leaves Onion 1 Carrot 2tbsp Pease 2tbsp Salt Asafoetida 1/4 tsp Water 2cups Punjabi Chole recipe - Soaked chole 1.5 cup Salt Ghee 2-3 tbsp Cumin 1tsl Bay leaf 1 Cinnamon 1 Onion 2 Ginger garlic paste 1tsp Tomato 1 Turmeric 1/2 tsp Red chilly pw 1tsp Coriander pw 1.5tsp Salt Chole masala 1/2 tsp Fresh coriander *** इतर रेसिपीज पाहण्यासाठी :- प्रत्येक आईला पडणारा प्रश्न, शाळेच्या डब्यात रोज काय द्यायचं? दुधीचा नाष्टा रेसिपी / saritas kitchen    • प्रत्येक आईला पडणारा प्रश्न, शाळेच्या...   प्रत्येक आईला पडणारा प्रश्न शाळेच्या डब्यात काय द्यायचं? केळ्याचे पॅनकेक लेमन राइस / SaritasKitchen    • प्रत्येक आईला पडणारा प्रश्न शाळेच्या ...   रोज डब्यात काय द्यायचं प्रश्न पडतो? टिफिन रेसिपी 1 | बेसन भेंडी | Besan Bhidni Recipe saritaskitchen    • रोज डब्यात काय द्यायचं प्रश्न पडतो? ट...   खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी मटकीची उसळ /टिफिन रेसिपी 2 Matakichi Usal Recipe | Saritas Kitchen    • खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी मटकी...   रोज काय बनवायचं प्रश्न पडतो? कधी पहिली नसेल, ठेचून केलेली खमंग बटाटा भाजी | टिफिन 3 | SaritasKitchen    • रोज काय बनवायचं प्रश्न पडतो? कधी पहिल...   ***************************************** अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏 subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा    / @saritaskitchen   दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)    / @saritapadmanvlogs   For business enquiries email us @ [email protected] #tiffinrecipes #tiffinboxrecipe #saritaskitchen #पौष्टिकटिफिनरेसिपी #healthybreakfast #jwarichyapithachanashta #southibdianbreakfast #upmarecipe #shevaiupit

Comments