Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Vidhan Parishad मध्ये Ajit Pawar यांचा भिडू पडणार? Prashant Aher в хорошем качестве

Vidhan Parishad मध्ये Ajit Pawar यांचा भिडू पडणार? Prashant Aher 3 дня назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Vidhan Parishad मध्ये Ajit Pawar यांचा भिडू पडणार? Prashant Aher

#MaharashtraVidhanParishadElections2024 #UddhavThackeray #SharadPawar #devendrafadanvis #thepoliticsmarathi महाराष्ट्रात विधानसभेची सेमी फायनल होणारेय... ती म्हणजे विधानपरिषदेची निवडणुक.. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी ही निवडणूक असेल.. ही निवडणूक बऱ्याचदा बिनविरोध होत असते... म्हणजे प्रत्येक पक्ष आपापल्या कोट्यानुसार उमेदवार उभा करतो... प्रत्येक पक्षाला आपला कोटा माहित असल्यामुळे त्या प्रमाणातच ते उमेदवार देत असतात.. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होत असते.. पण कोणतातरी पक्ष विरोधी पक्षांचा गेम करणार असतो.. तेव्हा तो ज्यादाचा उमेदावार देत असतो.. समोरच्या पक्षातल्या आमदारांचं मतदान आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतो.. तेव्हा सगळ्या पक्षाचे आमदार गुप्तपणे मतदान करतात.. त्यावेळी आमदारांनी आपला गट सोडून समोरच्या गटाला मतदान केलेलं असतं.. थोडक्यात ते आमदार लॉयल राहिलेले नसतात... असाच काहीसा सीन यावेळीही होण्य़ाची शक्यता आहे... यावेळी विधान परिषदेच्या निवडणुकीला महाविकास आघाडीने आपल्या कोट्यापेक्षा जास्तीचा उमेदवार दिलाय... म्हणून आता कोणत्या पक्षाचा गेम होणार.. ज्या विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर मविआचं सरकार गडबडलं, तशीच इंटरेस्टिंग विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातलेय. विनविरोध होत असलेल्या निवडणुकीत ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांच्या रूपाने आपल्या खास शिलेदाराला मैदानात उभा ठाकवलाय. त्यामुळे या विधानपरिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट आलाय.

Comments