Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб पक्षात इन्कमिंग वाढलंय ठाकरे - पवारांनी वातावरण फिरवलंय ! | Sharad Pawar - Uddhav Thackeray News в хорошем качестве

पक्षात इन्कमिंग वाढलंय ठाकरे - पवारांनी वातावरण फिरवलंय ! | Sharad Pawar - Uddhav Thackeray News 8 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



पक्षात इन्कमिंग वाढलंय ठाकरे - पवारांनी वातावरण फिरवलंय ! | Sharad Pawar - Uddhav Thackeray News

पक्षात इन्कमिंग वाढलंय ठाकरे - पवारांनी वातावरण फिरवलंय !| Sharad Pawar- Uddhav Thackeray मंडळी लोकसभा निवडणुकीतल्या धक्कादायक निकालानंतर सध्या महाराष्ट्राचं राजकारण 180 डिग्रीत चेंज झालंय. कधीकाळी सरकारमध्ये बसलेल्या भाजप, शिंदे गट किंवा अजितदादा गट या पक्षात जाण्यासाठी उतावीळ असलेल्या नेते पदाधिकाऱ्यांची संख्या घटून आता ठाकरे गट आणि शरद पवार गटात जाणाऱ्यांचं तुफान इनकमिंग वाढलंय. आगामी विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर वरच्या लेव्हलला तसंच अगदी ग्राऊंडवर लोकांशी कनेक्ट असणाऱ्या नेत्यांकडून आता गुपचूप किंवा उघडपणे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या गाठीभेटी घेतल्या जातायत. आता याचा आगामी विधानसभा निजवडणुकीत मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळेल यात शंका नाही पण गेल्या महिन्याभरात नेमकं असं काय बदललंय की नेत्यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटात जावंसं वाटतंय, महाराष्ट्राच्या राजकारणात बदलाचं वारं वाहू लागलंय का, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा, Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #vishaychbhari #mansoonsession #mansoonassemblysession #विषयचभारी मराठी बातम्या,मराठी समाचारांची बातम्या,महाराष्ट्र न्यूज़,राज ठाकरे,महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२४ २५,abp majha,abp maza live new today,marathi news live today,marathi news video,headlines today,marathi breaking news,maharashtra news live update,abp maza breaking news,uddhav thackeray,vijay wadettiwar,maharashtra government budget 2024 25,budget of maharashtra 2024,ajit pawar live,cm eknath shinde,monsoon session 2024,maharashtra assembly session

Comments