Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ।केसरआंबा कोल्डस्टोरेजमधे टीकउन ठेवने। в хорошем качестве

।केसरआंबा कोल्डस्टोरेजमधे टीकउन ठेवने। 2 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



।केसरआंबा कोल्डस्टोरेजमधे टीकउन ठेवने।

केसर आंबा निर्यात करण्याच्या दृष्टीने त्याच्या टिकून ठेवण्याच्या क्षमतेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आणि त्या अभ्यासाबद्दल बागायतदारांना सखोल माहिती देणे हेही तेवढेच गरजेचे आहे.          आपल्या ग्रुपचे सभासद श्री अरविंदराव जाधव अनवली, तालुका, पंढरपूर, जिल्हा सोलापूर, यांनी त्यांचा दोन टन केसर आंबा मागील २ जून रोजी ची काढणी कासेगाव येथील श्रीयुत. धनाजीतात्या देशमुख, यांच्या वैष्णवी कोल्डस्टोरेज आणि ररयपनींग चेंबर या ठिकाणी ठेवला होता. यासंदर्भामध्ये सुरुवातीपासून श्री. अनिल पडवळ, आणि  श्री नारायण पाटील, हे श्री. जाधव सर आणि श्री. देशमुखतात्या यांच्या संपर्कात होतो.          विशिष्ट तापमानाला ठेवलेला हा आंबा त्याच्यामध्ये होणारे बदल, सातत्याने ठराविक दिवसानंतर काढून, त्याच्या पिकण्याच्या अवस्थेचा अभ्यास इत्यादी आपण करत आहोत. मागील वीस दिवसापासून हा आंबा विशिष्ट तापमानाला अतिशय व्यवस्थित राहिलेला आहे. तसेच तो काढल्यानंतर त्याच्या पिकण्याच्या प्रक्रियेत होणारा बदल, पिकल्यानंतर रंग, गंध, चव इत्यादी वैशिष्ट्ये आणि पिकल्यानंतर त्याची टिकून राहण्याची क्षमता, इत्यादी विषयावर अभ्यास करण्याच्या दृष्टीने श्री नारायण पाटील आणि श्री अनिल पडवळ सरांनी कासेगाव या ठिकाणी भेट दिली.            या भेटीचा सविस्तर वृत्तांत व्हिडिओच्या माध्यमातून ग्रुप वरील बागायतदारांचा अभ्यास आणि माहितीसाठी शेअर करत आहोत. धन्यवाद. महाकेसर फार्मर प्रोड्युसर कंपनी, औरंगाबाद. मो. नं. 773 772 5959 #fpc #mango #kesar #fruit #kesarmango #farming #mangonursery #food #exportimport #coldstorage

Comments